गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी… रस्ते दुरुस्ती व विसर्जनस्थळाची तयारी अंतिम टप्यात
सोलापूर : आगामी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे यांनी शहरतील निघरणाऱ्या गणेशउत्सव मिरवणूक...