crossorigin="anonymous"> September 2025 – Page 2 – Swarajya News Marathi

Month: September 2025

जेमिनी नवरात्रोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रवीण डोळ्ळे

सोलापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास लवकरच प्रारंभ होणार असून या निमित्ताने सोलापूर शहरातील भवानी पेठ, घोंगडे...

नवरात्रोत्सवात देवी भक्तांचे पावित्र्य राखा किसन जाधवांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

सोलापूर - शारदीय नवरात्रौत्सवामध्ये देवीभक्त अनवाणी पायाने चालतात कारण हे भक्तीचे आणि नम्रतेचे प्रतीक आहे लवकरच शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ...

शेतकऱ्याचा अंत पाहू नका, सरसकट पंचनामे कर; नुकसान भरपाई द्या… खा.प्रणिती शिंदे यांचा पाहणी दौरा

सोलापूर - जिल्ह्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातले असून गाव, वाड्या, वस्त्या,...

विष्णुपुरी येथे बेलाचे झाड पावसामुळे पडले उन्मळून

सोलापूर - प्रभाग 26 मधील विष्णुपुरी येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलाचे झाड उन्मळून पडले होते त्यामुळे विष्णुपुरी तील नागरिकांना...

प्रभाग 26 मध्ये पावसामुळे समस्या… माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी केली पाहणी

सोलापूर - बुधवारी रात्री सोलापूर शहर जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रभाग 26 मधील हेरिटेज फॉर्म, बँक कॉलनी, परमेश्वर...

आ. देवेंद्र कोठे यांच्या वाढदिनी स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला सोलापूरकरांनी दिले ३ लाख ५५ हजार रुपये

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला सोलापूरकरांनी ३ लाख ५५...

देशहितासाठी संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच शिक्षकांचे ध्येय – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार

सोलापूर - देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राऊंड टेबल मूकबधिर निवासी शाळा मोहोळ येथील मूकबधिर विद्यार्थ्यांना...

सोलापूरच्या लाडक्या देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त विशेष वृत्त…

सोलापूर - राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पावलावर पाऊल टाकत वयाच्या २१ व्या वर्षीच राजकारणात दमदार प्रवेश करत...

पदवीधर भाजपला, शिक्षक मतदारसंघ मंगेश चिवटेना – बापूंची जाहीर मागणी

सोलापूर – राज्यात लवकरच होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “भाजपला पदवीधर मतदारसंघ द्यावा आणि शिक्षक मतदारसंघ मंगेश चिवटे...

पंचमुखी मंडळाची मेनका राठोड यांच्या हस्ते पूजा करून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

सोलापूर - विजापूर रोड परिसरातील मानाचा पंचमुखी कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गणपतीचे विसर्जन मिरवणुकीचे माजी नगरसेविका तथा सभापती मेनका राठोड...

error: Content is protected !!