crossorigin="anonymous"> पी.बी. ग्रुपच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त 1000 किलो जिलेबी वाटप – Swarajya News Marathi

पी.बी. ग्रुपच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त 1000 किलो जिलेबी वाटप

0
पी.बी. ग्रुपच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त 1000 किलो जिलेबी वाटप

सोलापूर – शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता बुधवार पेठ परिसरातील श्राविका चौक सोलापूर येथे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी. ग्रुप)चे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शालेतील विद्यार्थ्यांना व सोलापूर शहरातील नागरिकांना जिलेबी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी प्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ॲड. उमेश मराठे व उद्योजक इंद्रमलजी जैन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सो.म. पा.मा. नगरसेवक गणेश पुजारी, मनपा प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे , सो.म. पा. मा. नगरसेवक अमर फुदाले , जनता बँकेचे संचालक ॲड. अमोल कळके, गौतम (महाराज) चंदनशिवे, पुरुषोत्तम धूत, कुणाल बाबरे, विनोद वेद, जितू मोरे, जयचंद वेद, श्रीमंत जाधव, चंद्रकांत सोनवणे, ॲड. विशाल मस्के, ॲड. स्वाती मस्के, पी.बी. ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड, धीरज वाघमोडे, संभाजी जौजट यावेळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांची पी बी ग्रुप कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रवी काकडे, सुनील गायकवाड, आदित्य चंदनशिवे, प्रतीक चंदनशिवे, यशराज डोळसे, सुमित चंदनशिवे, बाळराज जाधव ,अजय इंगळे, अमर सोनकांबळे, गौतम शिंदे, राहुल बागले ,सिद्धार्थ तळभंडारे, प्रथमेश सुरवसे, रंगा वाघमारे, रवी सकट, आशिष पात्रे, अनिल ठोंबरे, जितेंद्र कांबळे, गौतम नागटिळक, नितीन बंदपट्टे, अमोल कदम, मनोज थोरात, धोंडीबा कापुरे, सुनील कांबळे, अजित जाधव, शिरीष गायकवाड, रवींद्र कांबळे, लखन गायकवाड, शेखर कुचेकर, नागेश वाघमारे, कैलास वाघमारे, यशवंत अडाकुल, रोहन तळभंडारे, अमोल सोनकांबळे, बाळू शिंदे, बापू ढाले, अनिल मस्के, महादेव कणके, प्रशांत कोडीघंटी, सुशील शिंदे, नितीन गादेकर, मनीष साळवे, रोहन गायकवाड, जयराज सांगे, दाविद शांतुल व पी.बी. ग्रुप चे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!