माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा अध्यक्ष शटगार यांनी दिल्या शुभेच्छा

सोलापूर – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.
शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार, जहांगीर शेख बाळ दळवी आदी