घरफोडी चोरीचे २ गुन्हे उघडकीस… ३० ग्रॅम सोने केले हस्तगत

सोलापूर – वेळापूर पोलीस ठाणे गु र क्र १५१/२५ कलम ३३१(४),३०५ BNS अन्वये गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्यातील *आरोपी नामे करण शरन्यां भोसले वय २९ वर्ष रा मतकरवस्ती कोराळे ता बारामती जिल्हा पुणे याचा सहभाग निष्पन्न झाला होता.
Pc 2074 विनायक घोरपडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार आज रोजी नमूद आरोपीस मतकरवस्ती कोराळे ता बारामती जिल्हा पुणे येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने १). वेळापूर पोलीस ठाणे गु र क्र १५१/२५ कलम ३३१(४),३०५ BNS २)वेळापूर पोलीस ठाणे गु र क्र १८१/२५ कलम ३३१(४),३०५ BNS या दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तपासादरम्यान त्याच्याकडून ३० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहेत.
नमूद आरोपी आणि हस्तगत मुद्देमाल वेळापूर पोलीस ठाणे च्यां ताब्यात देण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली Api विजय आत्माराम शिंदे, GPsi श्रीकांत विजय गायकवाड, Hc 1612 रवी सुनील माने, Hc 618/सलीम बागवान, HC 371 धनराज विलास गायकवाड, Pc 580 मनोज सुरेश राठोड, Pc 2161 सूरज गजेंद्र रामगुडे, Pc 2074 विनायक नवनाथ घोरपडे ( गोपनीय माहिती), पिकं 2216/अन्वर अत्तार, Whc 442/ अश्विनी गोटे, WPC 668/दीपाली जाधव, Wpc 2233/सुनंदा झळके, Pc D 34 सतीश संजय बुरकुल यांनी बजावली आहे.