प्रत्येक प्रभागाचे स्वच्छतेची यादी जाहीर… कोण आहेत प्रभागात पालक अधिकारी वाचा

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने या यादीमध्ये नियंत्रण अधिकारी, विभागीय अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी आरोग्य निरीक्षक प्रभाग वाईज मुख्य रस्त्यावरील स्वच्छता मोहिमे संदर्भात ही यादी आहे.
सदर माहिती ही स्वच्छता अभियान चा सर्वे करण्यासाठी पालक अधिकारी नेमले आहेत त्यासाठी बनवली आहे. त्यानुसार सफाई अभियान राबवण्यासाठी बनवलेली अधिकाऱ्यांची यादी आहे.