श्री गणेश मूर्ती पूजन, महाप्रसाद वाटप आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते

सोलापूर – सिद्धेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्था
जुना कारंबा नाका,कळके वस्ती येथील
श्री गणेश मूर्ती पूजन व आरती तसेच श्री गणेश भक्तांना महाप्रसाद वाटप प्रभाग क्र 5 चे मा.नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कार्यसम्राट आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सिद्धेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आनंद चंदनशिवे यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यातf आला .
यावेळी श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधीर शिर्के, उपाध्यक्ष बिज्जू धंगेकर, सचिव गणेश पाटील, खजिनदार सुरेश शिरसागर, सहसचिव दराप्पा चव्हाण, सह खजिनदार सादिक शेख, जनार्दन थोरात, चंद्रकांत सोनवणे, संजय धंगेकर, किसन सागर, चंद्रकांत पवार, अमोल जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बनसोडे, मनोज थोरात, मंडळाचे कार्याध्यक्ष उमेश धंगेकर, महिला भगिनी सुरेखा शेरखाने, शितल शिंदे, रेखा गुंड व प्रभागातील अनेक पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक व असंख्य महिला भगिनी उपस्थिती होते.