सोन्या मारुती गणेशोत्सव अध्यक्षपदी केदार सोहनी

सोलापूर – मानाचा सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ उत्सव अध्यक्षपदी केदार सोहनी तर कार्याध्यक्षपदी आकाश शाबादी यांची सर्वानुमते बैठकीत निवड करण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा करुन गतवर्षीचा लेखा जोखा सादर करण्यात आला. यंदाच्या वर्षी अनेक सामाजिक उपक्रम करण्याचा संकल्प करण्यात आला.
यंदाचे उत्सव पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्षपदी शुभम हळदे, याकुब कुरेशी, खजिनदार अभिजित हळदे, राम क्षिरसागर, संघटक सुहास महिंद्रकर, सचिव जितेंद्र टेंभुर्णीकर, सहसचिव वैभव जोशी, सुहास माने, मिरवणूक प्रमुख श्रीकांत अनगरकर, राजु कुरेशी, विजय नारायणपेठकर, जयकुमार देगांवकर, युवराज शेळके, लेझीम प्रमुख सोपान महिंद्रकर, रोहित उत्तरकर, ओंकार वाले, सागर शहापुरकर, अभिजित छत्रबंद, प्रसिद्धीप्रमुख अभिषेक रंपुरे, रिदम देशपांडे, संदीप शहापुरकर, शिवानंद येरटे, वर्गणी प्रमुख नंदकुमार कुमठेकर, युवराज केंगनाळकर, गणेश भोसले, श्रीराम महिंद्रकर, मकरंद जाधव, पुजा समिती ओंकार वाले, राचप्पा स्वामी, ओंकार स्वामी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी विलासराव महिंद्रकर, चंद्रकांत सोहनी, राम तडवळकर, अशोक महिंद्रकर, अरुणराव महिंद्रकर विनायक महिंद्रकर, प्रसाद कुमठेकर, दळदे, विकी माने, ज्ञानेश्वर महिंद्रकर, देविदास उत्तरकर, विकी छत्रबंद, अनिरुद्ध पाटील, संतोषकुमार घोडके, सुभाष माने, बडवणे, शहापुरकर, सागर बडवणे, सुनील शहापुरकर, मंठाळकर, शिवा शहापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.